शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात वाड़्याची भिंत रीक्षावर कोसळली ; रीक्षाचालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 13:21 IST

नाशिक शहरातील पंचवटी भागात सुकेनकर लेनमध्ये पवार वाडा कोसळला असून या अपघातात एक रीक्षाचालक जखमी जाला आहे. अग्नीशमन दलाच्या पथकांने घटनेची माहीती मिळता घटनास्थळी धाव घेऊन वाड्यातील रहिवाशाना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

ठळक मुद्देनाशिकमध्ये पुन्हा वाडा कोसळलापवार वाड्य़ाची भिंत कोसलून एक जखमी रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

नाशिक : शहरातील पंचवटी भागात सुकेनकर लेनमध्ये पवार वाडा कोसळला असून या अपघातात एक रीक्षाचालक जखमी जाला आहे. अग्नीशमन दलाच्या पथकांने घटनेची माहीती मिळता घटनास्थळी धाव घेऊन वाड्यातील रहिवाशाना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.पंचवटी भागातील  सुकेनकर लेनमध्ये  सोन्या मारुती मंदिराजवळील जीर्ण झालेला पवार वाडा अखेर रविवारी (दि.28) दुपारी बारा वाजताच्या सुमारास कोसळला. नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊंस सुरू या  पावसामुळे शहरात पुन्हा एक वाडा कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाड्याची भिंत कोसळल्याने वाड्याबाहेर उभी असलेली रिक्षा दबली गेली आहे. या रीक्षामध्ये बसलेला रीक्षाचालक कृष्णांत कपीलकाची या घटनेत जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, वाडा कोसळण्याची माहिती मिळताच पंचवटी विभागाच्या अग्निशमन दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत वाड्यातील रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. यात घरमालक  अंकूश पवार यासह रहिवाशी बबन शिरसाठ, अंडना कपील काची, कामीनी धायजे, सदानंद दुसाने, नागेश आव्हाड, शारदा चौधरी आदींचा समावेश असल्याची माहिती अग्नीशमन दलातील सुत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकBuilding Collapseडोंगरी इमारत दुर्घटना