शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा पाथर्डीरोड पाण्याखाली ;वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:41 IST

नाशिक शहरात गेल्या आठवड्यापासून बरसणाऱ्या संततधार पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरल्याने शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले असून वडाळा पाथर्डी रस्ता अक्षरश: पाण्याखाली गेला होता. या रस्त्याला जोडणाºया उपरसस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे वडाळा पाथर्डी रस्त्यावर दोन फुटांहून अधिक पाणी वाहत होते.

ठळक मुद्दे वडाळा-पाथर्डी रस्त्यावर दोन फुटांहून अधिक पाणी इंदिरानगर परिसरात वाहतूक विस्कळीत वाहने पाण्याखाली अडकल्याने नागरिकांचे हाल

नाशिक :  गेल्या आठवड्यापासून बरसणाºया संततधार पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरल्याने शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले असून वडाळा पाथर्डी रस्ता अक्षरश: पाण्याखाली गेला होता. या रस्त्याला जोडणाºया उपरसस्त्यांवरून वाहणाºया पाण्याच्या लोंढ्यामुळे वडाळा पाथर्डी रस्त्यावर दोन फुटांहून अधिक पाणी वाहत होते. इंदिरानगर परिसरात वडाळा-पाथर्डी रस्त्यावर गुरुगोविंद अभियांत्रिकी महाविद्यालयापासून ते राजीवनगर चौफूलीपर्यंत रस्त्यांच्या दुतर्फा दोन फुटांहून अधिक पाणी वाहत होते,तर या रसत्याला जोडणाºया उपरस्त्यांवही दीड ते दोन फूट पाणी साचल्याने काही रहिवासी इमारतींच्या वाहनतळांमध्ये पाणी घुसले होते. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला असलेल्या काही दुकानांमध्येही पाणीशिरल्याने व्यापºयांचे दुकानदारांचे हाल झाले. मुख्य रस्त्यांसह या रसत्याला जोडणाºया उपरस्त्यांवरही पाणी साचल्याने या बागातील संपूर्म बाजापेठ बंद होती.  त्याचप्रमाणे  राजीवनगर चौकात अडकेली वाहने राजीवनगरच्या दिशेने बाहेर पडत असली तरी यारसत्यावरही सखल बागात पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागली. 

वाहतूक विस्कळीत वडाळा-पाथर्डी रस्त्यावर दोन ते अडीच फुटांहून अधिक पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने या रस्तावरील वाहतूक  विस्कळीत झाली. अनेक वाहनचालाक ांनी रस्ता बदलून अन्य मार्गांचा अवलंब केला. पाथर्डीकडून नशिक - वडाळ््याच्या दिशेने जाणाºया वाहनांनी गुरुगोविंद सिग महाविदयलयापासून मागे फिरून मुंबई आग्रा महामार्गाने वाहने वळविली. तर बोधलेनगर उपनगरकडून अशोकामार्गने वडाळा, पाथर्डी गावाकडे जाणारी वाहनेही पुणे- नाशिक मार्गाने द्वारका सर्कलवरून मुंबई आग्रा महामार्गाने पाथर्डी गावाकडे जात होत्या. तर काही वाहने पावसाच्या पाण्यात अडकून बंद पडल्याने रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक विस्तळीत झाली होती.  

टॅग्स :weatherहवामानNashikनाशिकRainपाऊसWaterपाणी