भारतीय मानवाधिकार परिषद देवळा उपाध्यक्षपदी विशाल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:27 IST2021-07-21T00:02:56+5:302021-07-21T01:27:25+5:30

मेशी : भारतीय मानवाधिकार परिषदेच्या देवळा तालुका उपाध्यक्षपदी मेशी येथील विशाल पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

Vishal Patil as Vice President of Indian Human Rights Council Deola | भारतीय मानवाधिकार परिषद देवळा उपाध्यक्षपदी विशाल पाटील

भारतीय मानवाधिकार परिषद देवळा उपाध्यक्षपदी विशाल पाटील

ठळक मुद्दे प्रदेशाध्यक्ष वाल्मीक केदारे यांच्या हस्ते पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

मेशी : भारतीय मानवाधिकार परिषदेच्या देवळा तालुका उपाध्यक्षपदी मेशी येथील विशाल पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वाल्मीक केदारे यांच्या हस्ते पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष शिवाजी सोनवणे, विशाल मराठे, शहराध्यक्ष हेमराज पगारे, रितू निरभवणे, एकनाथ सावळा, वैभव केदारे आदी उपस्थित होते.

Web Title: Vishal Patil as Vice President of Indian Human Rights Council Deola