शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी दर्शन बंद; ‘चिंतामणी’च्या दरबारी सगळे सारखेच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 06:48 IST

व्हीआयपी दर्शन बंद; नाशिकच्या भाविकाच्या प्रयत्नांना आले यश

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर (जि. पुणे) येथील चिंतामणी मंदिरातील १०० रुपये भरून व्हीआयपी दर्शन घेण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय चिंतामणी ट्रस्टने घेतला आहे. 

नाशिकमधील एक भाविक कैलास दळवी यांनी व्हीआयपी दर्शनाबाबत कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर ट्रस्टने तातडीची बैठक घेतली आणि व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. चिंतामणी ट्रस्टचे वकील मनोज वाडेकर यांनी यासंदर्भात दळवी यांचे वकील मनोज पिंगळे यांना पत्र दिले आहे.

राज्यात त्र्यंबकेश्वर, वणी, शिर्डीपासून अनेक ठिकाणी सशुल्क दर्शन दिले जाते. राज्यघटनेच्या समतेच्या तत्त्वाच्या विरोधात ही कृती आहे. त्यामुळे या देवस्थानांनी देखील सशुल्क दर्शनाबाबत फेरविचार करावा. - कैलास दळवी, भाविक

सशुल्क दर्शन हे राज्यघटनेशी विसंगतnनाशिकमधील निर्भय फाऊंडेशनचे सदस्य माजी सरपंच कैलास दळवी हे गेल्या १ जानेवारीला नवीन वर्षाच्या निमित्ताने अष्टविनायक दर्शनासाठी गेले.nमंदिरात शंभर रुपयांत सशुल्क दर्शन म्हणजेच व्हीआयपी दर्शनाचा फलक त्यांनी बघितला. दळवी यांनी त्यास आक्षेप घेतला. त्यांनी ॲड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत चिंचवड देवस्थानास नोटीस बजावली. पैशाच्या आधारे भेदभाव करणे हे राज्यघटनेशी विसंगत असल्याचे नोटिसीत म्हटले होते.

टॅग्स :NashikनाशिकPuneपुणेganpatiगणपती