विंचूरला अजून दोन कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:43 IST2020-06-06T21:38:37+5:302020-06-07T00:43:24+5:30

विंचूर येथील सिद्धार्थनगर भागातील ६० वर्षीय पुरु ष व ४५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Vinchur hit two more corona | विंचूरला अजून दोन कोरोना बाधित

विंचूरला अजून दोन कोरोना बाधित

विंचूर : येथील सिद्धार्थनगर भागातील ६० वर्षीय पुरु ष व ४५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भाजीपाला व कांदा विक्र ीसाठी मुंबई येथे जा ये करणाऱ्या येथील सव्वीस वर्षीय तरु णाचा कोरोना अहवाल पाँझटिीव्ह आला होता.या भाजीपाला विक्र ेत्याच्या संपर्कातील ४५ व्यक्तींना लोरिस्क म्हणून होम क्वारंटाईन तर त्याच्या कुटुंबातील पाच व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ चेतन काळे व येथील डॉ पी. आर जाधव यांनी दिली.

Web Title: Vinchur hit two more corona