विल्होळीमध्ये कुस्त्यांची दंगल उत्साहात

By Admin | Updated: May 21, 2014 00:40 IST2014-05-20T23:32:26+5:302014-05-21T00:40:33+5:30

नाशिक : विल्होळी येथे हनुमान यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त हनुमानाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी कुस्त्यांची दंगल झाली. यासाठी नाशिकसह येवला, मनमाड, नांदगाव, मालेगाव, इगतपुरी, भगूर, सांगली, लातूर येथील पहिलवानांनी हजेरी लावली. कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष वाळू नवले, जिल्हा परिषद सदस्य बाबूराव रुपवते, सरपंच सावळीराम डांगे, नामदेव भावनाथ, सुरेश भावनाथ आदिंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंच म्हणून संजय गायकवाड, मोहन भावनाथ, कैलास भावनाथ, पिंटू तांबोळी, नामदेव सहाणे, ज्ञानेश्वर थोरात आदिंनी काम पाहिले.

In the Vilholi excitement of wrestlers | विल्होळीमध्ये कुस्त्यांची दंगल उत्साहात

विल्होळीमध्ये कुस्त्यांची दंगल उत्साहात

नाशिक : विल्होळी येथे हनुमान यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त हनुमानाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी कुस्त्यांची दंगल झाली. यासाठी नाशिकसह येवला, मनमाड, नांदगाव, मालेगाव, इगतपुरी, भगूर, सांगली, लातूर येथील पहिलवानांनी हजेरी लावली. कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष वाळू नवले, जिल्हा परिषद सदस्य बाबूराव रुपवते, सरपंच सावळीराम डांगे, नामदेव भावनाथ, सुरेश भावनाथ आदिंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंच म्हणून संजय गायकवाड, मोहन भावनाथ, कैलास भावनाथ, पिंटू तांबोळी, नामदेव सहाणे, ज्ञानेश्वर थोरात आदिंनी काम पाहिले.

Web Title: In the Vilholi excitement of wrestlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.