आरोग्य विद्यापीठाचे उपकुलसचिव विद्या ठाकरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 19:15 IST2019-07-04T19:14:00+5:302019-07-04T19:15:19+5:30

नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलसचिव श्रीमती विद्या ठाकरे (५४) यांचे निधन झाले.

Vidya Thakre's Vice-President of Health University passed away | आरोग्य विद्यापीठाचे उपकुलसचिव विद्या ठाकरे यांचे निधन

विद्या ठाकरे

ठळक मुद्दे विद्यार्थी कल्याण विभागाचा कार्यगार देखिल त्यांच्याकडे होता.

नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलसचिव श्रीमती विद्या ठाकरे (५४) यांचे निधन झाले.
विद्यापीठात २००२ साली सहाय्यक कुलसचिव पदावर त्या रुचू झाल्या होत्या. त्यांना विद्यापीठातील विविध विभागातील कामाचा मोठा अनुभव होता. विद्यार्थी कल्याण विभागाचा कार्यगार देखिल त्यांच्याकडे होता. नागपूर येथे महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘स्पंदन’ सांस्कृतिक युवा महोत्सव यश्स्वी करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.त्यांच्या पश्चात आई व मुलगा असा परिवार आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखा अधिकारी एन. व्हि. कळसकर आदींनी श्रीमती विद्या ठाकरे यांना श्रध्दांजली अर्पण केली. 

Web Title: Vidya Thakre's Vice-President of Health University passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य