VIDEO : लहान मुलांच्या डोळ्याची काळजी घ्या : तात्याराव लहाने

By Admin | Updated: February 8, 2017 15:52 IST2017-02-08T14:45:45+5:302017-02-08T15:52:03+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. ८ -  लहान मुलांना दिसते की नाही हे तीन महिन्यातच समजून येते, त्यामुळे लहान मुलांना दृष्टीदोष ...

VIDEO: Take care of the children's eyes: Tatyarao Lahane | VIDEO : लहान मुलांच्या डोळ्याची काळजी घ्या : तात्याराव लहाने

VIDEO : लहान मुलांच्या डोळ्याची काळजी घ्या : तात्याराव लहाने

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ८ -  लहान मुलांना दिसते की नाही हे तीन महिन्यातच समजून येते, त्यामुळे लहान मुलांना दृष्टीदोष असल्यास तत्काळ नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या असे आवाहन जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तथा ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. जिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबारांतर्गत  नेत्र शस्त्रक्रिया  झालेल्या व शस्त्रक्रियांसाठी उपस्थित रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना ते बोलत होते.नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरात झालेल्या महाआरोग्य शिबिरांतर्गत नेत्र रुग्णांच्या तपासणीनंतर शस्त्रक्रिया सुचविण्यात आलेल्या २४० रुग्णांवर श्स्त्रक्रिया करण्यात आल्या असून उवर्रित दोनशे रुग्णांवर आज शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844qpg

Web Title: VIDEO: Take care of the children's eyes: Tatyarao Lahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.