शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

योगदिनी जिल्ह्यात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:58 PM

नाशिक : जागतिक योगदिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांनी वेगवेगळी योगासने केली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी वेगवेगळी योगासने केली.

नाशिक : जागतिक योगदिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांनी वेगवेगळी योगासने केली.ओझरटाऊनशिप : ओझर शिक्षण संकुल आणि सात महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस ओझर महाविद्यालयात संपन्न झाला. महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्स, एचएएल हायस्कूल व नवीन इंग्रजी शाळा ओझरचे एनसीसी कॅडेट्स यांनी आज सकाळी सामुदायिकरीत्या योगासनांचे सादरीकरण केले. १ जून ते २१ जून-दरम्यान महाविद्यालयात योगासनांचे सराव शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल उपेंद्र कुशवाह, लेफ्ट कर्नल अतिशय शिंदे, प्राचार्य संभाजी पाटील, एचएएल हायस्कूल व प्राचार्य के.एन. पाटील, नवीन इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापक ज्योती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी प्राचार्य संभाजी पाटील, डॉ. डी. एस. गोडगे, ज्योती कुलकर्णी, के. एन. पाटील, किशोर कचवे, सचिन हरिश्चंद्रे, सुभेदार पवनकुमार, हवालदार पांडुरंग डोईफोडे, योगगुरु दीपक सौदागर, मुस्कान अत्तार यांच्यासह प्राध्यापकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते.