येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त शहरातील शिंपी गल्ली कॉर्नर येथे विठ्ठल व नामदेवांच्या प्रतिमेचे पूजन सोमनाथ हाबडे यांच्या हस्ते करण्यात आले. अमोल लचके यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करण्यात आली.व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल नामदेवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. विठ्ठल व नामदेव यांचे १५१ फोटो समाजबांधवांना घरी जाऊन मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मुकेश लचके, राम तुपसाखरे, राजेश माळवे, भूषण शिंदे, संतोष सोनवणे, राकेश खैरे, दत्तात्रय नागडेकर, किशोर सोनवणे, संदीप लचके, अजित रोहोम, नरसा रेड्डी, प्रशांत खांबेकर, मयुर वाळुंज, नंदु लचके, वरद लचके, कमलेश गुप्ता, अशोक टिभे, किशोन निरगुडे उपस्थित होते.
येवल्यात एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:27 IST
येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त शहरातील शिंपी गल्ली कॉर्नर येथे विठ्ठल व नामदेवांच्या प्रतिमेचे पूजन सोमनाथ हाबडे यांच्या हस्ते करण्यात आले. अमोल लचके यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करण्यात आली.
येवल्यात एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम
ठळक मुद्देव्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी मनोगत व्यक्त केले.