वडनेर भैरवची महिला भाजली
By Admin | Updated: December 8, 2014 00:47 IST2014-12-08T00:47:33+5:302014-12-08T00:47:56+5:30
वडनेर भैरवची महिला भाजली

वडनेर भैरवची महिला भाजली
नाशिक : वडनेर भैरव येथील कल्याबाई पवार ही महिला भाजल्याने तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी कल्याबाई भाऊसाहेब पवार (४०) ही महिला ३० टक्के भाजली़ तिला औषधोपचारासाठी तिचा मुलगा संदीप पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, जळीत कक्षामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली़ दरम्यान, या घटनेची वडनेर भैरव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)