लसीकरण मोहीम मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:51 IST2021-01-16T19:42:40+5:302021-01-17T00:51:29+5:30
निफाड : उपजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारावर कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी काढण्यात आली होती.

लसीकरण मोहीम मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देकोरोना विषाणूचा समूळ नाश करायचा असा आत्मविश्वासपूर्वक सामाजिक संदेश
निफाड : उपजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारावर कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी काढण्यात आली होती.
कोरोना विषाणू आणि शेजारी लस भरलेली सिरिंग्ज व त्यावर फस्ट डोस असे इंग्रजीत लिहिलेले रांगोळी द्वारे काढून कोरोना विषाणूचा समूळ नाश करायचा असा आत्मविश्वासपूर्वक सामाजिक संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला यातून कोरोना १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवताना नागरिकांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न या रांगोळीद्वारे करण्यात आला आहे.