वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:19 IST2021-08-24T04:19:40+5:302021-08-24T04:19:40+5:30

सिडकोतील गणेश चौक येथील गणेश मंदिर येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष अजय बागुल, ...

Vaccination campaign for newspaper vendors | वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लसीकरण मोहीम

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लसीकरण मोहीम

सिडकोतील गणेश चौक येथील गणेश मंदिर येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष अजय बागुल, ज्येष्ठ विक्रेते चिमाजी भांड (भांड बाबा) बाळासाहेब सूर्यवंशी, महेंद्र देऊळगावकर, अण्णा भांड, प्रशांत जोशी, रवींद्र वाघ, सौरभ कोल्हे, प्रशांत देसाई, सोनाली देसाई, साई खरोटे, मिताली देऊळगावकर, प्रवीण करपे, विराज बैरागी, वैभव तायडे, शुभम पवार, दीपक पवार, रश्मी हिरे, संदीप चौधरी आदी उपस्थित होते.

(फोटो २३ सिडको)

फोटो ओळीं :

गणेश चौक येथील लसीकरण मोहीम प्रसंगी नगरसेविका छाया देवांग, रश्मी हिरे, अजय बागुल, बाळासाहेब सूर्यवंशी, महेंद्र देऊळगावकर, अण्णा भांड, प्रशांत जोशी, मिताली देऊळगावकर, प्रवीण करपे, रवींद्र वाघ, सौरभ कोल्हे, प्रशांत देसाई आदी.

Web Title: Vaccination campaign for newspaper vendors