वाहतूक बेटातील मुखवट्यांचा असाही वापर
By Admin | Updated: August 3, 2014 02:00 IST2014-08-03T00:59:56+5:302014-08-03T02:00:09+5:30
वाहतूक बेटातील मुखवट्यांचा असाही वापर

वाहतूक बेटातील मुखवट्यांचा असाही वापर
महाकवी कालिदास कलामंदिराजवळील वाहतूक बेटाला फलकांचा विळखा पडला असून, बेटातील मुखवट्यांचा वापर फलक बांधण्यासाठी केला जात आहे.