शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

अमेरिकेचे वाणिज्यदुत डेविड रॅन्झ गोदाकाठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 3:42 PM

रॅन्झ यांनी यावेळी गंगा-गोदावरी मंदिराचे महत्व व कुंभमेळ्याची माहिती जाणून घेतली. पुरोहित संघ व गंगा गोदावरी मंदिराच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देगोदाकाठावर सपत्नीक पायी फेरफटकापंचवटीतील काळाराम मंदिर परिसरात भेट

नाशिक :भारतातील अमेरिकेचे वाणिज्य दुत डेविड रॅन्झ हे रविवारी (दि.१५) अचानकपणे सपत्नीक नाशिक दौऱ्यावर आले. त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिरासह तपोवन परिसरात भेट देत पाहणी केली.

डेविड यांनी २७ ऑगस्ट २०१९ साली भारतात अमेरिकेचे वाणिज्य दुतचा (कॉन्सल जनरल) पदभार स्विकारला आहे. त्यांचे मुंबई येथे मुख्य कार्यालय आहेत. आंतरराष्ट्रीय आर्थिक कामगिरीसाठी त्यांना २००४ साली अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने हार्बट सालझमन पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच युएस आर्मी कमांडर ऑफ पब्लीक सर्वीसेसचा पुरस्कारही देण्यात आला होता.

रॅन्झ हे त्यांच्या पत्नी परराष्ट्र सेवा अधिकारी टॅली लिंड यांच्यासोबत नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर रविवारी आले होते. त्यांनी काळाराम मंदिराला भेट दिल्यानंतर रामकुंडावर हजेरी लावली. यावेळी महंत सुधीरदास पुजारी, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल हेदेखील उपस्थित होते. रॅन्झ यांनी यावेळी गंगा-गोदावरी मंदिराचे महत्व व कुंभमेळ्याची माहिती महंत सुधीरदास यांच्याकडून जाणून घेतली. पुरोहित संघ व गंगा गोदावरी मंदिराच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सपत्नीक पायी फेरफटकाही गोदाकाठावरील गांधी तलाव, देवमामलेदार मंदीर परिसर, निळकंठेश्वर मंदीर, दुतोंड्या मारुतीची भव्य मुर्ती न्याहाळत येथील आकर्षक कलाकुसर असलेल्या पुरातन मंदिरांसमोर आपली छबीदेखील मोबाईलने टिपली. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत यांनी यावेळी परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त पुरविला 

टॅग्स :NashikनाशिकAmericaअमेरिकाIndiaभारतgodavariगोदावरी