खडांगळी ग्रामपंचायत पदाधिकारी बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:13 IST2021-03-07T04:13:34+5:302021-03-07T04:13:34+5:30

-------------------- चिंचोली शाळेला संगणक भेट सिन्नर : तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस अ‍ॅव्हलॉन कॉस्मेटीक कारखान्याकडून सात संगणकसंच ...

Unopposed election of Khadangali Gram Panchayat office bearers | खडांगळी ग्रामपंचायत पदाधिकारी बिनविरोध निवड

खडांगळी ग्रामपंचायत पदाधिकारी बिनविरोध निवड

--------------------

चिंचोली शाळेला संगणक भेट

सिन्नर : तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस अ‍ॅव्हलॉन कॉस्मेटीक कारखान्याकडून सात संगणकसंच भेट देण्यात आले. मुख्य व्यवस्थापक अश्विनी अग्रवाल, कैलास वाजे, समीर इनामदार, संजय सानप, दत्ता नवाळे आदींच्या हस्ते मुख्याध्यापक संपदा बैरागी यांच्याकडे संगणक सुपूर्द केले.

--------------

गहू कापणीस हार्वेस्टरला पसंती

सिन्नर : तालुक्यातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून गहू कापणीसाठी हार्वेस्टरला पसंती देत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. शेतकरी पारंपरिक पध्दतीऐवजी आता हार्वेस्टरद्वारे मळणीवर भर देत आहे.

-----------------

सिन्नरला आरोग्य तपासणी शिबीर

सिन्नर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरसेवक सोमनाथ पावसे व मित्र परिवाराच्या वतीने सोमवारी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. येथील पावसे संकुलात मोफत कर्करोग तपासणी व नेत्र तपासणी होणार आहे.

Web Title: Unopposed election of Khadangali Gram Panchayat office bearers