शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

पाषाणातून उलगडला आगळावेगळा कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 14:13 IST

पेठ -दगडाला देवत्व प्राप्त करून देण्याचं काम शिल्पकार करत असतो. तसं दगडाला स्वत:चे काही आस्तित्व नसतांना त्यातून जर कलाकृती साकारल्या असतील तर त्याच दगडाचे महत्व किती वाढून जाते याचा प्रत्यय येणारा एक आगळावेगळा उपक्रम पेठ तालुक्यातील जोगमोडी बीटातील प्राथमिक शिक्षकांनी राबवला आणी एक कलाविष्काराची निर्मिती झाली.

रामदास शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्कपेठ -दगडाला देवत्व प्राप्त करून देण्याचं काम शिल्पकार करत असतो. तसं दगडाला स्वत:चे काही आस्तित्व नसतांना त्यातून जर कलाकृती साकारल्या असतील तर त्याच दगडाचे महत्व किती वाढून जाते याचा प्रत्यय येणारा एक आगळावेगळा उपक्रम पेठ तालुक्यातील जोगमोडी बीटातील प्राथमिक शिक्षकांनी राबवला आणी एक कलाविष्काराची निर्मिती झाली. शिक्षकाला अध्यापन करावयाचे म्हणजे शैक्षणिक साहित्य हे आवश्यक असतेच. त्यासाठी शिक्षक आपल्या कल्पनेतून पाठयक्र माला अनुसरून साहित्य तयार करत असतो. या साहित्याचे सादरीकरण दर मिहन्याला होणाऱ्या शिक्षण परिषदेत चर्चा घडवून आणली जाते. या संकल्पनेतून पंचायत समतिीच्या कृतीशील विस्तार अधिकारी सुनीता जाधव यांनी शिक्षकांना विश्वासात घेऊन दगडापासून शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्याचा संकल्प केला.महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या पार नदीच्या तिरावर शेपूझरी तीर्थस्थानी शिक्षकांची नैसर्गिक कार्यशाळा घेण्यात आली. नदीपात्रात असलेले गुळगुळीत झालेले गोटे जमा करण्यात आले. विविध आकाराचे दगड गोटे पाहून शिक्षकांचेही सुप्त गुण जागे झाले. लगेचच विविध पक्क्या रंगानी दगड रंगवण्यास सुरु वात झाली. आणी एका पेक्षा एक शैक्षणिक साहित्याचा कलाविष्कार निर्मित झाला. मुलांना आवडणार्या आकर्षक रंगामध्ये मुळाक्षरे, गणतिाचे चिन्ह, इंग्रजी व मराठी शब्द यापासून तर बेटी बचओ सारखे सामाजिक संदेशही या दगडांचा पृष्ठ भागावर दिसू लागले.

टॅग्स :Nashikनाशिक