पंचाळे येथे अनोळखी तरुणाची आत्महत्त्या

By Admin | Updated: September 30, 2016 00:55 IST2016-09-30T00:53:28+5:302016-09-30T00:55:45+5:30

पंचाळे येथे अनोळखी तरुणाची आत्महत्त्या

Unidentified youth commits suicide at Panchaila | पंचाळे येथे अनोळखी तरुणाची आत्महत्त्या

पंचाळे येथे अनोळखी तरुणाची आत्महत्त्या

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे-
देवपूर रस्त्यावर इनामाचा नाला शिवारात अज्ञात व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
सुमारे ३३ वर्षे वयाच्या
अनोळखी तरुणाने झाडाला गळफास घेतल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले.
एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दोन दिवसांपूर्वी सदर तरुण मोलमजुरीसाठी आल्याचे
ग्रामस्थांनी पाहिले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Unidentified youth commits suicide at Panchaila