शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पेठरोडला अज्ञात वाहनाची माय लेकीला धडक; मुलगी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 20:25 IST

पंचवटी : पेठरोडवरील अंबिकानगर झोपडपटटी समोर वडाच्या झाडाखाली बसलेल्या माय-लेकींना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात लेकीचा मृत्यू ...

ठळक मुद्देआई गंभीर जखमी झाली चालकाने घटनास्थळावरून पलायन केले

पंचवटी : पेठरोडवरील अंबिकानगर झोपडपटटी समोर वडाच्या झाडाखाली बसलेल्या माय-लेकींना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात लेकीचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे काल रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अपघात घडला. अपघाताबाबत अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघाताबाबत सविता गणेश जाधव या महिलेने पंचवटी लिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जाधव यांची बहीण लता आनंदा शेवरे (22) ती ठार झाली तर तिची आई शांताबाई वळवी गंभीर जखमी झाली आहे. रविवारी (दि.2) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमाराला लता शेवरे, तिची आई शांताबाई वळवी अशा दोघी अंबिकानगर झोपडपट्टी समोर असलेल्या वडाच्या झाडाखाली उन्हात बसलेल्या होत्या त्याच वेळी पेठरोडकडून आरटीओकडे जाणाऱ्या एका पांढर्‍या रंगाच्या चारचाकीने दोघींना उडविले. सदर अपघातात दोघींना हाताला, पायाला, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार सुरू असताना लताचा मृत्यू झाला तर तिची आई शांताबाई गंभीर जखमी झाली.अपघातानंतर संशयित चालकाने अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून पलायन केले म्हणून त्याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील कासर्ले करीत आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातPoliceपोलिस