शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

मुखेड गावात वायरमन नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 19:58 IST

असून अडचण नसून खोळंबा अशा येथील वीज वितरण कंपनीचा कारभार आहे. अधिकारी अंनी कर्मचारी यांचा समन्वय राहिलेला नाही. ऐन पावसाळ्यात दुष्काळाचा दाहक वणवा सगळीकडे पेटला आहे. विहिरीतील आहे त्या अल्पशा पाण्यावर शेतकरी पीक वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत आहे. मात्र शेतकºयांचे हे प्रयत्न तडीस जाऊ द्यायचे नाही या इराद्याने वीज वितरण कंपनी प्रयत्नशील आहे

मुखेड : असून अडचण नसून खोळंबा अशा येथील वीज वितरण कंपनीचा कारभार आहे. अधिकारी अंनी कर्मचारी यांचा समन्वय राहिलेला नाही. ऐन पावसाळ्यात दुष्काळाचा दाहक वणवा सगळीकडे पेटला आहे. विहिरीतील आहे त्या अल्पशा पाण्यावर शेतकरी पीक वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत आहे. मात्र शेतकºयांचे हे प्रयत्न तडीस जाऊ द्यायचे नाही या इराद्याने वीज वितरण कंपनी प्रयत्नशील आहे येथील पत्रकार डि पिचे उदाहरण यासाठी प्रतिनिधीक ठरले असे आहे. गेल्या तीन मिहन्यांपासून ही डीपी जम्प जात असल्यामुळे सातत्याने नादुरु स्त राहत आहे.या संदर्भात या ठिकाणी कार्यरत वायरमनला वारंवार सांगूनही काही एक उपयोग होत नाही. परिणामी या डीपीवरील अनेक शेतकर्यांचे उन्हाळ कांद्याचे महागडी कांद्याची रोपे जळून गेली. सोयाबीन, मका, बाजरी या पिकांना पाणी देता आले नाही. ऐन पावसाळयÞात अच्छे दिन शेतकºयांपासून पाणीपुरवठा न करता आल्यामुळे कोसो दूर राहिले. या कार्यालयासाठी नियुक्त करण्यात आलेले कनिष्ठ अभियंता नाशिकवरून या कार्यालयाचा कारभार पाहतात. शेतकºयांसाठी ते कार्यालयात कधी उपलब्ध नसतात कायमस्वरूपी एकही कर्मचारी गावात निवासी नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी वायरमन म्हणून स्थानिक खासगी व्यक्तींची नेमणूक करण्यात आलेले आहे.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक