उगांवला फुलबादशाह संदल संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 21:57 IST2019-03-26T21:57:00+5:302019-03-26T21:57:36+5:30
वनसगांव : उगांव येथिल फुलबादशाह बाबा दर्गा वर तिथीप्रमाणे रंगपंचमीच्या दिवशी संदल चढवण्यात आला.

उगांव येथे फुलबादशाह बाबा दर्गा येथे चादर वाहताना ऐ.पी.आय सातव उपस्थितीत मान्यवर.
वनसगांव : उगांव येथिल फुलबादशाह बाबा दर्गा वर तिथीप्रमाणे रंगपंचमीच्या दिवशी संदल चढवण्यात आला निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे ए.पी.आय जयवंत सातव.संदीप निचळ.विश्वनाथ निकम.प्रा.चंद्रभान जाधव करण्यात आली याप्रसंगी छोटू काका पानगव्हाणे, संदीप तात्या पानगव्हाणे, नंदू दादा पानगव्हाणे, यांच्या हस्ते चादर वाहण्यात आली याप्रसंगी साहेबराव ढोमसे, जयवंत ढोमसे, संतोष त्र्यंबके, बापू आव्हाड, नौशाद सय्यद, अब्दुलभाई शेख, सादिक भाई, शेख, महेश परदेशी, संतोष साबळे, इमरान सैय्यद, रजिवान शेख, मुन्नासेठ तांबोळी , राहुल सगर, बबलू भाई शेख ,राजू भाई तांबोळी , अकबर तांबोळी, रशीद दादा व ग्रामस्थ उपस्थित होते आयोजकांकङुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते