शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी", नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या महाशिबिराला प्रारंभ 

By संजय पाठक | Updated: January 23, 2024 11:45 IST

जय भवानी जय शिवाजी तसेच उद्धव ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

नाशिक - शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आधिवेधनाला नाशिक शहरातील हॉटेल डेमोक्रॉसी येथे प्रारंभ होत असून पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नुकतेच मंचावर आगमन झाला. 

जय भवानी जय शिवाजी तसेच उद्धव ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे, स्व बाळासाहेब ठाकरे तसेच माँ साहेब मीनाताई ठाकरे आणि भारत मातेचे पूजन करण्यात आले.

यावेळी ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, विलास शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. कार्यक्रमात खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, सुभाष देसाई, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या अन्य नेते उपस्थित आहेत.

प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी - संजय राऊतप्रभू रामचंद्र यांचे शिवसेनेशी नाते आहे. शिवसैनिक अयोध्येत गेले नसते तर श्री रामाची प्रतिष्ठापणा झाली नसती. काल पंतप्रधान हे त्यामुळेच श्री रामाची प्रतिष्ठापणा करू शकले. नाशिक ही कुरुक्षेत्राची भूमी येथून रामाने संघर्ष सुरू केला. प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी असल्याचे मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच, मी कल्याणला नुकतेच गेलो तेथे उद्धव ठाकरे यांचे असे स्वागत झाले, जणू श्री अयोध्येत प्रभू रामाचे झाले होते. रामाच्या हातात धनुष्यबाण आहे, आता मला वाटतं रामाच्या हाती मशाल येईल, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNashikनाशिक