शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांनी पिशवीसह पळविली रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 18:52 IST

मालेगाव स्टॅण्ड येथील पेट्रोलपंपावरून चिंचबनात पैसे पोहोचवण्यासाठी जाणाऱ्या हेल्परच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देदुचाकीस्वारारांनी लांबविली पैशांची बॅगनाशिकमध्ये धूम स्टाईल चोरीचा प्रकार

नाशिक : मालेगाव स्टॅण्ड येथील पेट्रोलपंपावरून चिंचबनात पैसे पोहोचवण्यासाठी जाणाऱ्या हेल्परच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, मालेगाव स्टँड सर्विस पेट्रोलपंपावर हिरावाडी येथील चेतन सुरेश चावरे हेल्पर म्हणून काम करतो. त्याच्याकडे बुधवारी रात्री व्यवस्थापक आनंदराव सुर्वे यांनी पेट्रोलपंपावर जमा झालेली रोकड एका कापडी पिशवीत भरून चिंचबनरोडवरील दीपज्योती अपार्टमेंट येथे राहणाऱ्या प्रकाश प्रकाश मुनोत यांच्या घरी पोहोचण्यास सांगितले. त्यानुसार चावरे याने रोकड असलेली पिशवी दुचाकी वाहनाच्या डिक्कीत ठेवली व त्याच्यासमवेत प्रशांत धुळे याला जोडीला घेतले. काही वेळाने दोघेही चिंचबन परिसरात पोहोचल्यानंतर रस्त्याच्या बाजूला अ‍ॅक्टिवा उभी करून ते रोकड असलेली बॅग मुनोत यांच्याकडे घेऊन जात असताना काळ्या पांढºया रंगाचे जाकीट घातलेले व नाका तोंडाला रुमाल बांधलेले पल्सरवरून जाणाºया दोघांनी जवळ येऊन हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी व धुळे या दोघांनी आरडाओरड केला मात्र तरीदेखील भामट्यांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून रामवाडीच्या दिशेने पलायन केले. भामट्यांनी पळविलेल्या पिशवीत ५० हजार रुपयांची रोकड असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसPetrol Pumpपेट्रोल पंपThiefचोर