शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच ; एकाच दिवशी तीन गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 14:30 IST

नाशिक शहरातील विविध भागातून तीन मोटार सायकल चोरी झाल्याचे गुन्हे समोर आाले आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना मोटारसायकल चोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाशकातील भद्रकाली, गंगापूर आणि पंचवटी भागातून या दुचाकी चोरीला गेल्या असून तिन्ही प्रकरणांमध्ये अज्ञातांविरोधात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देनाशिक शहरात दुचाकी चोरांचा धुमाकूळ दुचाकी चोरीचे तीन गुन्हे एकाच दिवशी दाखल पोलिसांच्या निष्क्रीयतेवर नाशिककरांची नाराजी

नाशिक : शहरातील विविध भागातून तीन मोटार सायकल चोरी झाल्याचे गुन्हे समोर आाले आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना मोटारसायकल चोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भद्राकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार पेठेतील ७ आॅगस्ट रात्री ११ वाजेपासून ते ८ आॅगस्ट रात्री सव्वाआठ वाजेदरम्यान अंदाजे वीस हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे. निलेश दिगंबर शेटे (२९) यांनी  या प्रकरणी त्यांची दुचाकी क्रमाक एमएच१५ सीएल ९६५५ अज्ञात चोरट्याने घरापासून चोरून नेल्याची फिर्याद भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस हवालदार या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.  तर दुचाकी चोरीचा दुसरा प्रकार गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. ध्रुवनगर येथील ईरा आयएनो सोसायटीतीली संदीप गंगाधर वरखेडे (२६) यांची  १५ हजार रुपये किंमतीची एमएच२१डब्लू २७१३ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी वरखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार पी.जी. भूमकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. पंचवटीत दुचाकी चोरीची तीसरी घटना घडली. रामकुंडाजवळील घोडे तबेल्यासमोरील मोकळ््या जागेत अजय सुनील जिवडे (२६) यांची रुपेरी रंगची एमएच १५ जीएस ६६४७ मोपेड दुचाकी सोमवारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार वनवे या प्रकरणाचा तपास करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसThiefचोर