शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

दुचाकीचालकाकडून पोलिसाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:46 AM

वाहतूक कोंडीला निमंत्रण देणाऱ्या दुचाकीचालकाला मोटार सुरक्षितठिकाणी हलविण्यास सांगितल्याचा राग येऊन दुचाकीचालकाने कर्तव्य बजावणाºया पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित दुचाकीचालकाला अटक केली आहे.

नाशिक : वाहतूक कोंडीला निमंत्रण देणाऱ्या दुचाकीचालकाला मोटार सुरक्षितठिकाणी हलविण्यास सांगितल्याचा राग येऊन दुचाकीचालकाने कर्तव्य बजावणाºया पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित दुचाकीचालकाला अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बालाजी हनुमान शिंदे (३२ रा.सावतानगर,सिडको) याने शनिवारी (दि.२७) दुपारी मारुती स्विफ्ट कार (एमएच १५ ईएफ ०६८८) ठक्कर बाजार बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्याच्या मध्ये उभी केली होती. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुक कोंडीला निमंत्रण मिळत होते. शिंदे हा मोटार सोडून निघून गेलेला होता. यावेळी पोलीस शिपाई अरूण मुरलीधर भोये यांनी चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शिंदे याने त्यांच्याशी उद्धटपणे बोलत कर्तव्यावर आक्षेप घेत अंगावर धावून जात धक्काबुक्की केल्याची फिर्याद सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शिंदे यास अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक पाथरे करीत आहेत.२५ हजारांना गंडापंचवटीतीलं त्रिमूर्तीनगर येथे चावी बनविण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या अनोळखी इसमाने कपाटातून २५ हजार रु पयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरी प्रकरणी त्रिमूर्तीनगर येथे राहणाºया अरविंद सावळीराम खैरनार या ७८ वर्षीय वृद्धाने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.४ रोजी खैरनार व त्यांच्या पत्नी घरी असताना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक अनोळखी इसम चावी बनवून देण्यासाठी घरी आला त्यावेळी त्याने नजर चुकवून घरातील कपाटात ठेवलेली २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी