शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळ परिसरात पिकअपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:24 IST

म्हसरूळ शिवारातील महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या महावीर कॉम्प्लेक्ससमोर पिकअप जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोरगड येथील एक जण ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटी : म्हसरूळ शिवारातील महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या महावीर कॉम्प्लेक्ससमोर पिकअप जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोरगड येथील एक जण ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.म्हसरूळच्या पुष्पकनगर येथील राहिवासी विजय सुभाष दंडवते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जीपचालक किरण शशिकांत सोमवंशी याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगड येथे राहणारे साजीकुल मोहोजोद्दिन शेख हे त्यांच्या दुचाकीवरून क्रमांक (एमएच १५ एएच १९८६) बोरगड ते म्हसरूळ गावाकडे जात असताना महालक्ष्मी मंदिरासमोर नवीन कोऱ्या पिकअपने शेख यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात शेख दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला हाताला पायाला गंभीर मार लागून ते जागीच ठार झाले.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून म्हसरूळ परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले असून, आत्तापर्यंत ३ ते ५ जणांचा रस्ते अपघातात बळी गेल्याने परिसरातील नागरिकांकडून या रस्त्यावर वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्याची करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयDeathमृत्यूAccidentअपघात