अपघातात दुचाकीस्वार युवक जखमी
By Admin | Updated: May 11, 2014 00:09 IST2014-05-11T00:04:18+5:302014-05-11T00:09:03+5:30
सिडको : अंबड गावातील मनपा कार्यालयासमोर चारचाकी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ट्रक (क्र. एमएच ४१ जी ६६८५) व होंडा ॲक्टिव्हा (क्र. एमएच १५ ईडी०८०३) यांच्यात अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार योगेश्वर पवार (२९) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पुढील तपास अंबड पोलीस करीत आहे.