शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील चुंचाळे परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 15:14 IST

नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून गेल्या आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक मुलगा व एका मुलीचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या भागातील गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठळक मुद्देवेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचे अपहरणचुंचाळे परिसरातील पालांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : चुंचाळे परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक मुलगा आणि एका मुलगी असे दोघांचे अपहरण झाल्याच्या घटना गेल्या आठवड्यात घडल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अपहृतांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणाची पहिली घटना गुरुवारी (दि.१८)दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वरचे चुंचाळे येथील सूरज अपार्टमेट येथे घडली . अज्ञात इस्माने एका महिलेच्या रखवालीतून तीच्या मुलाला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक पावरा अपहृत मुलाचा शोध घेत आहेत. तर दुसरी घटना रविवारी (दि.२१) सकाळी दहा वाजेच्या सुमारास चुंचाळ््यातील घरकुल योजनेच्या वसाहतीत घडली. याठिकाणी अपहृत मुलगी आणि तीची आई राहत असताना मुलीला अज्ञाात इस्माने घरातून फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद अपहृत मुलीच्या आईने दिली असून पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे या प्रकरणाता तपास करीत नाही. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्यात दोन्ही प्रकरणात अपहणाचे गुन्हे दाखले केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवा