शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

मोबाइल खेचणाऱ्या  दोन संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:05 AM

आडगाव शिवारात रस्त्याने पायी जाणाºया नागरिकांवर पाळत ठेवून दुचाकीवरून येत मोबाइल खेचणाºया सय्यद पिंप्री येथील दोघा संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़

पंचवटी : आडगाव शिवारात रस्त्याने पायी जाणाºया नागरिकांवर पाळत ठेवून दुचाकीवरून येत मोबाइल खेचणाºया सय्यद पिंप्री येथील दोघा संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़  रवींद्र कृष्णा दुंदे व अभिषेक संजय मराडे अशी दुचाकीवरून मोबाइल खेचून पळणाºया दोघा संशयितांची नावे आहेत़ आडगाव परिसरात गत काही दिवसांपासून संशयित रस्त्यावर थांबून मोबाइलवर बोलत जाणाºया नागरिकांवर पाळत ठेवून महागडे मोबाइल खेचून पळून जात असत़ मोबाइल खेचण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी या परिसरात गुन्हो शोध पथकाचे कर्मचारी मोबाइल चोरणाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केले होते. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आडगाव परिसरातून मोबाइल चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली़ आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक पुंडलिक भोंडवे, काकासाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगीता जाधव, लक्ष्मण बोराडे, मुनीर काझी, दशरथ पागी, सूर्यवंशी, लखन आदींनी ही कामगिरी केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcrimeगुन्हे