न्यायडोंगरीत दोन दुकाने फोडून चोरी

By Admin | Updated: February 3, 2017 00:38 IST2017-02-03T00:37:53+5:302017-02-03T00:38:05+5:30

न्यायडोंगरीत दोन दुकाने फोडून चोरी

Two shops in the judicial theft broke out | न्यायडोंगरीत दोन दुकाने फोडून चोरी

न्यायडोंगरीत दोन दुकाने फोडून चोरी


न्यायडोंगरी : तालुक्यात सुरू असलेले चोऱ्यांचे सत्र वाढतच असून, त्याचे लोन आता न्यायडोंगरी गावातही पोहचले आहे. गुरुवारी एकाच रात्री पोस्ट कार्यालयासह दोन दुकाने फोडण्यात आली.
डॉक्टर विष्णू पाटील यांचे मालकीची बजाज डिस्कव्हर दुचाकी ही दवाखान्यासमोरून चोरून नेण्यात आल्याने न्यायडोंगरी गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. गावातील प्रसिद्ध व्यापारी पेढी असलेले इसमिया हसनभाई यांचे किराणा दुकान व नंदुशेठ कटारिया यांचे कृषी केंद्र हे दुकाने फोडण्यात आली तर पोस्ट कार्यालय फोडून आतील तिजोरी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Two shops in the judicial theft broke out