शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दोन घरफोड्यांमध्ये लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:21 IST

शहरातील दोन विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एक लाखाचा ऐवज चोरून नेला आहे़ म्हसरूळ व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत़

नाशिक : शहरातील दोन विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एक लाखाचा ऐवज चोरून नेला आहे़ म्हसरूळ व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत़  बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पन्नास हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना म्हसरूळ परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्गावर घडली आहे़ वरद बंगल्यातील रहिवासी विजय वझे हे कुटुंबीयांसह बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील वीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम सोन्याचे नाणे, वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे वाळे, दहा हजार रुपयांचे सोन्याचे नाणे असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीची दुसरी घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली़ सेवानिवृत्त सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल निर्मला ए. परमार यांच्या बंद बंगल्याचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ तसेच घरातील ३० हजार रुपये किमतीचे नेकलेस, १९ हजार रुपयांच्या कानाच्या रिंगा असे ४९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले़

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी