शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
4
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
5
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
6
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
7
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
8
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
10
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
11
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
12
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
13
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
14
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
15
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
16
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
17
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
18
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
19
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
20
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?

म्हसरूळ, आडगाव अपघातांत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:51 IST

दिंडोरीकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या कमलाप्रसाद सहजीवन त्रिवेदी (४१) यांच्या दुचाकीला (क्र. एमएच १५ ईडी०३२४) स्विफ्ट कारने (क्र. एमएच १५ बीके ८१७२) म्हसरूळ शिवारातील साई गार्डनसमोरील कुलकर्णी फार्मजवळ जोरदार धडक दिली. या अपघातात त्रिवेदी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल

नाशिक : दिंडोरीकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या कमलाप्रसाद सहजीवन त्रिवेदी (४१) यांच्या दुचाकीला (क्र. एमएच १५ ईडी०३२४) स्विफ्ट कारने (क्र. एमएच १५ बीके ८१७२) म्हसरूळ शिवारातील साई गार्डनसमोरील कुलकर्णी फार्मजवळ जोरदार धडक दिली. या अपघातात त्रिवेदी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झालदुसरा अपघात आडगाव शिवारात घडला. सागर रणदिवे (२०) व केशव गोपाळ रणदिवे (६०, रा. खेडगाव, दिंडोरी) हे दुचाकीने (क्र.एमएच ४१, के ३६८९) आडगावकडून सर्व्हिस रोडने जत्रा हॉटेलच्या दिशेने जात होते. त्यावेळी आयशरने (क्र. एमएच १५ डीके २९१३) त्यांच्या वाहनाला कट मारल्याने केशव रणदिवे रस्त्यावर पडून ठार झाले, तर सागर रणदिवे जखमी झाला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यू