शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 11:24 PM

पिंपळगाव बसवंत : येथे गणपती विसर्जन करताना सहकाऱ्यांना वाचविताना ग्रामपालिका कर्मचाºयाचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाला, तर दुसºया एका घटनेत देवळा येथे सुटीवर आलेल्या जवानाचा बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देगणेश विसर्जन : पिंपळगाव बसवंत, देवळा येथील घटना; दोघांना वाचविण्यात यश

पिंपळगाव बसवंत : येथे गणपती विसर्जन करताना सहकाऱ्यांना वाचविताना ग्रामपालिका कर्मचाºयाचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाला, तर दुसºया एका घटनेत देवळा येथे सुटीवर आलेल्या जवानाचा बुडून मृत्यू झाला.मंगळवारी गणेश विसर्जन करण्यासाठी पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेने महामार्गावरील कादवा नदी पुलावर दरवर्षाप्रमाणे पाळण्याची व्यवस्था केली होती. त्यासाठी अग्निशामक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गणपती विसर्जन करताना तीन कर्मचारी कादवा नदीपात्रात बुडाले. या कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी रवींद्र रामदास मोरे (३६) या कर्मचाºयाने पाण्यात उडी मारली. अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी मोरे यास तत्काळ पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस सहाय्यक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित वाघ, पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातGanesh Visarjanगणेश विसर्जन