शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

Video : हॉलिडे एक्स्प्रेसचे घसरलेले डबे हटविले; वाहतूक ठप्प झाल्याने एक्स्प्रेस खोळंबल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 9:56 AM

हॉलिडे एक्स्प्रेस बरेलीहून मुंबईला येत होती.

नाशिक : बरेली येथून मुंबई कडे जाणाऱ्या 02062 या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याची धक्कादायक घटना आज सकाळी नांदगांव रेल्वे स्टेशन जवळ घडली. या अपघातामुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून मोठा अपघात टळला आहे. 

हॉलिडे एक्स्प्रेस बरेलीहून मुंबईला येत होती. यावेळी नांदगाव स्थानकावर दोन डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला आहे. रेल्वेच्या चाकाला तडे गेल्याने चाक तुटले होते. यामुळे डबे घसरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून अद्याप हानी किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. चाक तुटले तेेव्हा गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला. 

नाशिकमध्ये घसरलेले रेल्वेचे डबे हटविले; उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकल खोळंबल्या आहेत. कामायनी, झेलम, संचखंड, हातिया एक्स्प्रेस रखडल्या असून भुसावळ-मुंबई रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे