शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात दोन घरफोड्या ; टाकळी रोडला लाखोंचा, सातपूरमधून ७० हजारांचा ऐवज चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 18:12 IST

टाकळी रोड भागात सिंगापूर गार्डन परिसरातील पीनाक  बी -५  अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक  १०३ मध्ये गुरुवारी दुपारी एक वाडेच्या सुमारास घरफोडीटी घटना घडली असून या  घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरातून जवळपास लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तर सातपूरच्या सोमेश्वर कॉलनी परिसरातही घरफ ोडी झाल्याची घटना उघड झाली आहे. सोमेश्वर कॉलनीतील निरंजन पुंजाराम मुटकुरे(४२) यांच्या बंद घराचा दि. ७ मार्च रात्र साडेनऊ ते १४ मार्च पहाटे साडेपाचवाजे दरम्यान, दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ७० हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरून नेला.

ठळक मुद्देनाशिक शहरात दोन घरफोडीच्या घटना टाकळी रोड परिसरातून 98 हजारांचा ऐवज चोरी सातपूरमध्ये 70 हजारांच्या दागिन्यांवर हात

नाशिक : टाकळी रोड भागात सिंगापूर गार्डन परिसरातील पीनाक  बी -५  अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक  १०३ मध्ये गुरुवारी दुपारी एक वाडेच्या सुमारास घरफोडीटी घटना घडली असून या  घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरातून जवळपास लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पिनाक बी-५ अपार्टमेंटमधील रहिवासी सिताराम ज्ञानदेव जेजूरकर (६१)  यांच्याघरी अज्ञात चोरटयांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास कोणीही नसल्याचे पागून घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील  लोखंडी कपाट व लॉकर तोडून त्यातील ३६ हजार रुपये किंमतीचे दोन मनी मंगळसूत्रे, २० हजार रुपये किंमतीच्या प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ३० हजार रुपये किंमतीती व १४ ग्रॅम वजनाची  सोन्याची साखळी, १२ हजार रुपये  किंमतीचे व  ४ ग्रॅम  वजनाचे सोन्याचे दोन टॉप्स व २ ग्रॅम वजणाची सोन्याची नथ असे एकूण  ९८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी सिताराम जेजूरकर यांच्या फिर्यादीनंतर भद्रकाली पोलीस ठाण्याच गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक  मूदगल या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सातपूरलाही घरफोडी सातपूरच्या सोमेश्वर कॉलनी परिसरातही घरफ ोडी झाल्याची घटना उघड झाली आहे. सोमेश्वर कॉलनीतील निरंजन पुंजाराम मुटकुरे(४२) यांच्या बंद घराचा दि. ७ मार्च रात्र साडेनऊ ते १४ मार्च पहाटे साडेपाचवाजे दरम्यान, दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ७० हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरून नेला.  याच १४ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र,    एक  ग्रॅम सोन्याची नथ,दीड ग्रॅमची अंगठी, दीड ग्रॅम चांदीच्या तोरड्या, चारशे  ग्रॅम चांदीचा कमरपट्टा,१०० ग्रॅम चांदीचा छल्ला, दिडशे ग्रॅम हातातले कडे,   ५ ग्रॅम चांदीची मूर्ती. २ टेसा कंपनीची घड्याळे,  असा एकूण  ७० हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्र्रकरणी सातपूर पोलीस ठाण्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसThiefचोर