शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:22 IST

पिंपळगाव खांब-वडनेर गेट रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकीवरून जात असताना अचानकपणे रस्त्यावरून कुत्रा आडवा पळाल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. वाहन घसरून दुचाकीस्वाराला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

नाशिक : पिंपळगाव खांब-वडनेर गेट रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकीवरून जात असताना अचानकपणे रस्त्यावरून कुत्रा आडवा पळाल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. वाहन घसरून दुचाकीस्वाराला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, त्र्यंबक बहिरू खताळ (५७, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. रविवारी (दि.७) सकाळी त्र्यंबक खताळे हे त्यांच्या दुचाकीने (एमएच १५, डीएक्स ५२५) या क्रमांकाच्या मोटारसायकलीवरून घराच्या दिशेने नाशिककडे येत होते. ते काही अंतर चालून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव खांब ते वडनेर गेट रोेडने भरधाव वेगाने जात असताना दुचाकीसमोर अचानकपणे कुत्रा रस्त्यात आल्याने त्यांनी दुचाकीचा ब्रेक दाबला यावेळी दुचाकी घसरून अपघात झाला. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाकले करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू