शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

महामार्गावर ट्रकमधुन डिझेल चोरणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 22:18 IST

इगतपुरी : येथील नाशिक- मुबंई महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरा जवळील रोडच्या साईड पाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यानी ट्रकचे लॉक तोडून मोबाईल व रोख दहा हजार रुपये व डिझेल चोरी केली.

ठळक मुद्देइगतपुरी : ८५ हजाराचा मुद्देकाल जप्त ; दोघे फरार

लोकमत न्युज नेटवर्क

इगतपुरी : येथील नाशिक- मुबंई महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरा जवळील रोडच्या साईड पाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यानी ट्रकचे लॉक तोडून मोबाईल व रोख दहा हजार रुपये व डिझेल चोरी केली.मुबंई नाशिक हायवेवर खालसा पंजाबी धाब्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी केली, या प्रकरणी ट्रक चालक हिरालाल धोली राजपुत (३१) याने इगतपुरीपोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर इगतपुरी पोलिसांनी चोरट्यांना रंगेहात पकडून ८४ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन फरार आरोपींचा शोध घेत आहेत. अधिक तपासनिरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार साळूखे, विजय रुद्रे, पोलीस कर्मचारी करीत आहेत,

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीPoliceपोलिस