शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

खरेदीच्या बहाण्याने अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:51 PM

नाशिक : सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या तीन संशयित महिलांनी अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२४) दुपारच्या सुमारास नाशिकरोडच्या बाफणा ज्वेलर्समध्ये घडली़ दरम्यान, महिलांची ही चोरी शोरूममधील सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़

ठळक मुद्देतीन संशयित महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने आल्या़

खरेदीच्या बहाण्याने अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या तीन संशयित महिलांनी अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२४) दुपारच्या सुमारास नाशिकरोडच्या बाफणा ज्वेलर्समध्ये घडली़ दरम्यान, महिलांची ही चोरी शोरूममधील सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तमंदिर स्टॉपजवळील बाफणा ज्वेलर्स या शोरूममध्ये दुपारी ३ वाजेच्या सुमारास तीन संशयित महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने आल्या़ शोरूममधील कर्मचारी प्रदीप निंबा जावरे (रा. नारायणबापूनगर, लोखंडे मळा) यांना महिलांनी वेगवेगळे दागिने दाखविण्यास सांगितले़ त्यानुसार त्यांनी विविध प्रकारचे व डिझाइनचे दागिने व बांगड्या या महिलांना दाखविले़ जावरे बांगड्यांचे विविध प्रकार दाखवित असताना या महिलांनी अडीच लाख रुपये किमतीच्या सहा बांगड्या चोरून नेल्या़ या प्रकरणी जावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़