शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

सुरगाणा येथे मोबाइल दुकाने फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 6:31 PM

सुरगाणा शहरात घरातून रोकड चोरी, मोबाइल चोरी, मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून, येथील दोन मोबाइलची दुकाने फोडण्याचा असफल प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी पुन्हा केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुरगाणा : शहरात घरातून रोकड चोरी, मोबाइल चोरी, मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून, येथील दोन मोबाइलची दुकाने फोडण्याचा असफल प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी पुन्हा केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून घडत असून, चोरटे हाताशी येत नसल्याने दुचाकीधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेषत: पार्किंगमध्ये किंवा घराजवळ उभी केलेली नवीन दुचाकी चोरी केली जात आहे. भुरट्या चोरी नित्याचे झाले असून, काही दिवसांपूर्वी येथे घरफोडी झाली होती. त्यानंतर येथील होळी चौकातील तनुजा मोबाइल शॉपी व भूमी मोबाइल शॉपी ही शेजारी असलेली दोन्ही दुकाने रात्रीच्या वेळी मागच्या बाजूने भगदाड पाडून फोडण्याचा चोरट्याने असफल प्रयत्न केला. सदर प्रकार सकळी लक्षात आल्यानंतर याबाबत मोबाइल व्यावसायिक अविनाश भोये व दिगंबर जोपळे यांनी पोलिसांत तक्र ार दिली असून, त्यांच्यासह या परिसरातील व्यावसायिकांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तर पोलीस यंत्रणादेखील मागावर असून चोरटा लवकरच हाती लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी