विद्युत तारांना ट्रकचा धक्का, एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 17:37 IST2019-04-18T17:37:05+5:302019-04-18T17:37:16+5:30
लासलगाव :- महावितरणच्या विद्युत तारांना ट्रकचा धक्का लागून एक ठार तर एक जखमी झाला.

विद्युत तारांना ट्रकचा धक्का, एक ठार
लासलगाव :- महावितरणच्या विद्युत तारांना ट्रकचा धक्का लागून एक ठार तर एक जखमी झाला. ही घटना निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे घडली. शेणखत खाली करून लासलगावच्या दिशेने हा ट्रॅक येत होता.
यात बाळू मल्हारी पाठक ठार झाले तर जखमी चालकावर निफाड येथील उपजिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.