राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 17:07 IST2021-01-30T17:06:38+5:302021-01-30T17:07:39+5:30
नामपूर : -येथील अलई माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर . शिक्षकवृंद व विद्यार्थां.
ठळक मुद्दे अलई माध्यमिक विद्यालय
नामपूर : -येथील अलई माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर होत्या. याप्रसंगी विद्यालयात बापूजींवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व व लेखन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थांना बक्षिसे देण्यात आली. बापूजींचे कार्याची माहिती मुख्याध्यापक नेरकर यांनी विद्यार्थांना दिली.