कुंदेवाडीला वृक्षारोपण महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:18 IST2021-08-23T04:18:06+5:302021-08-23T04:18:06+5:30

यावेळी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, तालुका कृषी अधिकारी नागरे, पाणी फाउंडेशन सिन्नर तालुका समन्वयक अजिंक्य गुरव, ...

Tree Plantation Festival at Kundewadi | कुंदेवाडीला वृक्षारोपण महोत्सव

कुंदेवाडीला वृक्षारोपण महोत्सव

यावेळी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, तालुका कृषी अधिकारी नागरे, पाणी फाउंडेशन सिन्नर तालुका समन्वयक अजिंक्य गुरव, प्रमुख प्रशिक्षक संदेश कारंडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कु-हाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कुंदेवाडी गावात पाणी फाउंडेशनमार्फत बांबू रोपांचे वृक्षारोपण करण्यासाठी पंधराशे झाडे उपलब्ध झाले. ग्रामपंचायतीमार्फत कडूलिंब व वड आदी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसरपंच विष्णू माळी, भाऊसाहेब नाठे, संजय गाडेकर, भागीरथ माळी, हरी नाठे, संजय माळी, विजय दोडके, संदीप माळी, विजय माळी, रोशन माळी, धोंडिराम शिंदे, संदीप लोंढे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.

(२२ मुसळगाव)

कुंदेवाडी येथे वृक्षारोपण महोत्सवप्रसंगी पूजा गायकवाड, राहुल कोताडे, सुरेश कुऱ्हाडे, रतन नाठे, विष्णू माळी, भाऊसाहेब नाठे, संजय गाडेकर,भागीरथ माळी, हरी नाठे, संजय माळी, विजय दोडके, संदीप माळी, विजय माळी, रोशन माळी, धोंडिराम शिंदे, संदीप लोंढे आदी.

220821\22nsk_29_22082021_13.jpg

कुंदेवाडी येथे वृक्षारोपण महोत्सवात प्रसंगी पुजा गायकवाड, राहुल कोताडे, सुरेश कु-हाडे, रतन नाठे, विष्णु माळी, भाऊसाहेब नाठे, संजय गाडेकर,भागिरथ माळी, हरी नाठे, संजय माळी, विजय दोडके, संदीप माळी, विजय माळी, रोशन माळी, धोंडीराम शिंदे, संदीप लोंढे आदी.

Web Title: Tree Plantation Festival at Kundewadi