वाहतूकसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

By Admin | Updated: December 25, 2014 23:29 IST2014-12-25T23:20:22+5:302014-12-25T23:29:04+5:30

वाहतूकसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

Transportation office bearers | वाहतूकसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

वाहतूकसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

नाशिक : महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, नाशिक उपजिल्हा अध्यक्षपदी अभिजित शिंदे यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदय दळवी, सरचिटणीस सूर्यकांत तांडेल व नाशिक जिल्हा अध्यक्ष अजिमभाई सय्यद यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी शहर संघटक मनेश खेले, अमजद शेख, मुश्ताक शेख, अजगर शहा व उपशहर संघटक जहूर शहा यांच्या निवडीचीही घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Transportation office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.