नाशिकरोडला वाहतुकीचे नियोजन कोलमडले

By Admin | Updated: November 27, 2014 23:11 IST2014-11-27T23:11:04+5:302014-11-27T23:11:29+5:30

नाशिकरोडला वाहतुकीचे नियोजन कोलमडले

Transportation of Nashik Road collapsed | नाशिकरोडला वाहतुकीचे नियोजन कोलमडले

नाशिकरोडला वाहतुकीचे नियोजन कोलमडले

नाशिक : नाशिकरोड वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला आहे. बिटको, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा या चौकांत व मुक्तिधाम, जेलरोड, शाहू पथ, टिळक पथ, वास्को चौक, देवी चौक या ठिकाणी दिवसभर वाहतुकीची मोठी वर्दळ असते.

Web Title: Transportation of Nashik Road collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.