शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

मालेगावी मराठी विषयाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:12 AM

मालेगाव : इयता दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदलला आहे.

मालेगाव : इयता दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदलला आहे. यात मराठी विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाचा तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम येथील ए. टी. टी. हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी एस. ए. निकम, शिक्षक मोईन शेख उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी निकम म्हणाले की, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक बदलले असून, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमातील बारकावे, नवीन मूल्यमापन पद्धती शिक्षकांनी समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मोईन शेख यांनी विद्यार्थ्याला कृतिशील करणारा हा अभ्यासक्रम असून, यामुळे शिक्षकांना मराठी विषय अध्यापनात मदत होईल, असे सांगितले. या प्रशिक्षणातील दोन सत्रात मार्गदर्शक जी. एम अहिरे, जे. जे. निकम, आर. डी. शेवाळे, टी. के. देसले यांनी पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये, पाठांचा परिचय करून दिला.प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी सरोज देवरे यांनी या प्रशिक्षणातून दहावी मराठी विषयाचा सर्वंकष अभ्यास करणे सोपे होणार असून, विद्यार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवणे शक्य होणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. आर. वाय. कुरेशी, नीलेश पवार यांच्यासह शहर व तालुक्यातील सुमारे शंभर शाळांचे मराठी विषय शिक्षक उपस्थित होते. यावेळी अनिल वाघ, एस. पी. खैरनार यांनी आभार मानले.