शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त...
2
नव्या, मोठ्या इमारतींना २४ तास पाणी, मध्यमवर्गाला तीन तास...; मांजरेकरांनी मांडला भेदभावाचा प्रश्न
3
फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा
4
कलयुगी लेक! प्रियकरासाठी बापाचाच काटा काढला; आईनेही दिली साथ, 'त्या' हत्येचं असं उलगडलं रहस्य
5
बनावट FASTag Annual Pass द्वारे नवीन फ्रॉड, NHAI ने दिला इशारा; कसं वाचाल, जाणून घ्या
6
"मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथं काय हवं हे कळणार नाही"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा
7
प्रेम, धोका अन् मर्डर! रेल्वे ट्रॅक शेजारी सापडलेल्या त्या मृतदेहाचा सस्पेन्स ११ महिन्यांनी संपला, सत्य ऐकून... 
8
अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
9
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक आहे 'या' व्यवसायिकाची नात; कोणता आहे त्यांचा बिझनेस? जाणून घ्या
10
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"तर मी स्वतःहून बाजूला होईल"; संतोष धुरींच्या भाजप प्रवेशानंतर देशपांडे म्हणाले, "मला अधिकार नाही"
12
रविवारी की सोमवारी, केव्हा सादर होणार देशाचा अर्थसंकल्प; तारखेवर शिक्कामोर्तब, जाणून घ्या
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची झोप उडाली; युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत ओतले कोट्यवधी रुपये!
14
"बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार
15
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
16
आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल
17
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
18
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
19
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
20
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चालक पित्याकडून झालेल्या अपघातात मुलाचा दुदैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 17:12 IST

नाशिक शहर परिसरातील पेठरोड तवली फाटा ते जुना जकात नाका रस्त्यावर लातूरच्या उदगीर येथील एका ट्रकचालकाकडून झालेल्या अपघातात चालकाच्याच मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

ठळक मुद्देनाशिकमध्ये लातूरच्या चालकाकडून अपघातअपघातात चालकाच्या मुलाचा दुदैवी मृत्यू

नाशिक : लातूरच्या उदगीर येथील एका ट्रकचालकाकडून नाशिक शहर परिसरातील पेठरोड तवली फाटा ते जुना जकात नाका रस्त्यावर झालेल्या अपघातात त्याचाच मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर ट्रकचालकाने स्वत: म्हसरूळ पोलीस ठाण्यात जाऊन दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पेठरोड तवली फाटा ते जुना जकात नाका रस्त्यावरून गुजरात राज्यातील वापी येथे औषधे घेऊन जाणाºया एका ट्रकने रस्त्यात उभ्या असलेल्या दुसºया ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात लातूरच्या उदगीर येथील नागेश ज्ञानोबा सुकणे (२३) हा युवक ठार झाला आहे. या प्रकरणीत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील मयत नागेश सुकणेचे वडील ज्ञानोबा मोहनराव सुकणे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुकणे हे चालक असून ते गुरुवारी (दि.२७) पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एस २४ जे ६७६५ घेऊन गुजरात राज्यातील वापी येथे नाशिकमार्गे पेठरोडने जात असताना त्यांना जकातनाका रस्त्यावर उभा ट्रक दिसला नाही सुकणे, हे उजव्या बाजूला वळण घेत असताना त्यांचा ट्रक पाठीमागून आदळला. त्यात ट्रकमध्ये पुढे बसलेला त्यांचा मुलगा नागेश हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकPoliceपोलिसDeathमृत्यू