ट्रॅक्टर उलटून वारेचा युवक ठार

By Admin | Updated: December 14, 2014 01:36 IST2014-12-14T01:29:11+5:302014-12-14T01:36:20+5:30

ट्रॅक्टर उलटून वारेचा युवक ठार

The tractor reverberated and killed the young man | ट्रॅक्टर उलटून वारेचा युवक ठार

ट्रॅक्टर उलटून वारेचा युवक ठार

  नाशिक : दिंडोरी तालुक्यातील आंबाड गावाजवळ ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात वारे येथील बावीस वर्षीय युवक हनुमंत शंकर डंबाळे यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी वारे येथील हनुमंत बेंडाळे हा युवक ट्रॅक्टरने जात असताना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आंबाड गावाजवळ ट्रॅक्टर उलटून अपघात झाला़ यामध्ये त्याच्या डोक्यास व हात व पायास गंभीर मार लागल्याने १०८ मोबाइलचे डॉ़ प्रकाश राऊत यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायकवाड यांनी तपासून मयत घोषित केले़ या अपघाताची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The tractor reverberated and killed the young man