कसबे सुकेणेला साजरा झाला वेशीचा पोळा

By Admin | Updated: September 2, 2016 00:23 IST2016-09-02T00:23:36+5:302016-09-02T00:23:50+5:30

कसबे सुकेणेला साजरा झाला वेशीचा पोळा

The town has been decorated by the dunes | कसबे सुकेणेला साजरा झाला वेशीचा पोळा

कसबे सुकेणेला साजरा झाला वेशीचा पोळा

कसबे सुकेणे : येथील पोळा सण मानाप्रमाणे शेवकर बंधुंच्या बैलजोडीला वेशीतून सोडून पोळा फोडण्यात आला.
कसबे सुकेणे येथील पोळा सणाला ब्रिटिशकालीन महत्त्व आहे. वेशीवरचा मानाचा पोळा सण या गावात साजरा होतो. यंदाही मानाप्रमाणे सुनील शेवकर व हिरामण सावळीराम शेवकर यांच्या बैलजोडीला मान देण्यात आला. पोळा सणाच्या दिवशी सकाळी विधिवत पूजा करीत वेस बंद करण्यात आली. सायंकाळी सहा वाजता शेवकर बंधूंनी बैल जोडी पूजन केले. यावेळी बाळासाहेब जाधव, सरपंच छगन जाधव, बबन शेवकर, प्रकाश शेवकर, विश्वास भंडारे, संजय शेवकर, भाऊसाहेब भंडारे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The town has been decorated by the dunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.