शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

टोल वसुलीच्या वादातून टोल कर्मचाऱ्यास ट्रकचालकाने चिरडलं, कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 12:06 IST

नाशिकहून मुंबईला कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाने टोल वसूल करणाऱ्या कर्मचारी योगेश दत्तात्रय गोवर्धने याला चिरडलं.

घोटी - नाशिकहून मुंबईला कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाने टोल वसूल करणाऱ्या कर्मचारी योगेश दत्तात्रय गोवर्धने याला चिरडलं. टोल आकारणीवरून वाद झाल्याने कर्मचाऱ्याला चिरडलं असल्याची माहिती समोर येेते आहे. यात या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रक घेऊन फरार झालेल्या ट्रकचालकास टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून खर्डी येथे पकडले व त्यास पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

दरम्यान, आज सकाळी या युवकाचे घोटी येथे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह घोटी टोल नाक्यावर आणला.जोपर्यंत टोल प्रशासनाचे जबाबदार अधिकारी येत नाही. तोपर्यंत मृतदेह न हलविण्याचा निर्णय टोल कर्मचाऱ्यांनी घेतला. तसेच काम बंद आंदोलन ही सुरू केले.

दरम्यान, घटना घडून बारा तास उलटूनही टोल प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी येत नसल्याने टोल कर्मचारी संतप्त झाले.त्यांनी साडेदहा वाजता उशिरा येणाऱ्या व्यवस्थापक अनिरुद्ध सिंग याला जाब विचारीत मारहाण केली. 

टॅग्स :NashikनाशिकtollplazaटोलनाकाCrimeगुन्हा