शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

तंबाखूमुक्ती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 8:46 PM

चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई येथील जनता विद्यालयात तंबाखूमुक्त अभियानाबाबत क्र ीडाशिक्षक झुटे यांनी तंबाखूमुळे होणार्या दुष्परिणामांची माहिती दिली. तंबाखूतील निकोटिन नावाचा विषारी घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो याची जाणीव करून देण्यात अली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा जाधव या विद्यार्थिनीने तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञा दिली.

ठळक मुद्दे कर्करोग होण्याचा धोका असतो याची जाणीव करून देण्यात अली.

चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई येथील जनता विद्यालयात तंबाखूमुक्त अभियानाबाबत क्र ीडाशिक्षक झुटे यांनी तंबाखूमुळे होणार्या दुष्परिणामांची माहिती दिली.तंबाखूतील निकोटिन नावाचा विषारी घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो याची जाणीव करून देण्यात अली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा जाधव या विद्यार्थिनीने तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञा दिली.याप्रसंगी मुख्याध्यापिका सुलभा बच्छाव, पर्यवेक्षक रामनाथ शेळके, दिलीप घोगरे, मोहन यशवंते, भारती चव्हाण, सविता दिवटे, अर्चना जाबरस, पुष्पा पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.(फोटो १९ तंबाखु)